एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Police : आजपासून हनुमान जयंतीपर्यंत पोलीस कर्मचारी 'ऑन ड्यूटी' ABP Majha
रामनवमीच्या दिवशी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये झालेल्या घटना पाहता राज्य सरकार सतर्क झालंय. येत्या शनिवारी होणाऱ्या हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन लाख पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.. आजपासून हे कर्मचारी ऑन ड्यूटी असतील.. आज आंबेडकर जयंती, उद्या महावीर जयंती आणि गुडफ्रायडे, शनिवारी हनुमान जयंती तसंच रविवारी ईस्टर असे सर्वधर्मीय सण जोडून आल्यानं राज्यात पुढील सलग ४ दिवस २ लाख पोलिसांचा खडा पहारा असणार आहे... पोलीसांसह राज्यात ३८ हजार होमगार्ड्स, आणि एसआरपीएफच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र
EVM Expert Exclusive : ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?
Nagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रण
Drumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगा
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 12 PM : 3 डिसेंबर 2024: ABP Majha
Mahayuti Leaders Azad Maidan: महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित येत आझाद मैदानावर केली पाहणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement