एक्स्प्लोर
Maharashtra : Orchestra Bar मध्ये 4 महिला कलाकारांऐवजी 8 महिला कलाकारांना सामील करता येणार ABP Majha
ऑर्केस्ट्रा बारमधील महिला कलाकारांच्या संख्येची मर्यादा निश्चित करणारा राज्य सरकारचा नियम सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे.. राज्य सरकारच्या नियमानुसार बारमधल्या ८ ऑर्केस्ट्रा कलाकारांपैकी ४ महिला आणि ४ पुरुष अशी विभागणी अनिवार्य करण्यात आली होती. मात्र कर्मचाऱयांची संख्या लिंगानुसार ठरविणे हे रुढीवादी विचारसरणीला खतपाणी घालण्यासारखे आहे. तसच यामुळं कलाकार आणि बार चालकांच्या अधिकारांचे उल्लंघन होत आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. त्यामुळं राज्यातील ऑर्केस्ट्रा बारमधील गायक कलाकारांची संख्या आठच राहणार असली तरी महिला कलाकारांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा राहणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय.
महाराष्ट्र
Top 25 News : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP Majha
Nanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP Majha
Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha
Top 25 News : टॉप 25 न्यूज : Union Budget 2025 : Maharashtra News : ABP Majha
Top 100 Headlines : टॉप शंभर हेडलाईन्स : 1 Feb 2025 : Union Budget 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement