एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Jalgaon : ऐन थंडीच्या हंगामात वांग्याचे दर 80 ते 100 रुपयांवर ABP Majha
ऐन थंडीच्या हंगामात वांग्याचे दर ८० ते १०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे भरीत खावय्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.. खान्देशात हिवाळा सुरु झाला की ठिकठिकाणी भरीत पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. त्यामुळे या कालावधीत जळगाव जिल्हा आणि आसपासच्या परिसरात वांग्यांला मोठी मागणी असते. मात्र, यंदा पावसामुळे वांग्याच्या उत्पादनावर परिणाम झालाय. पावसात मोठ्या प्रमाणात वांग्याचं पीक खराब झाल्यामुळे ऐन मोसमात वांग्याची आवक घटली आहे. त्यामुळे ऐरवी वीस ते तीस रुपये किलोने मिळणाऱे वांगे सध्या ८० ते १०० रुपये किलोने विकले जात आहे. वांग्याचे दर वाढल्याने भरीत पार्टीचं नियोजन करणाऱ्यांचं आर्थिक नियोजन मात्र बिघडलंय......
महाराष्ट्र
ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi News
Police Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फ
Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion