एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona-Free Village : महाराष्ट्रात 'कोरोनामुक्त गाव' स्पर्धा, विजेत्यांना 50 लाखांचं बक्षीस
राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या (Corona) कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त झाली पाहिजे. गाव कोरोनामुक्त झाले तर त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात 'कोरोनामुक्त गाव स्पर्धे'चे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये आणि 15 लाख याप्रमाणे बक्षीस दिले जाणार. 6 महसुली विभागात प्रत्येकी 3 प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसाची एकुण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये असेल.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat on Cabinet | भाजपकडे चांगली आकडेवारी त्यामुळे मंत्रिपद कमीजास्त होईल- संजय शिरसाट
एबीपी माझा हेडलाईन्स 4PM टॉप हेडलाईन्स 4PM 25 November 2024
Atul Bhosle VS Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे अतुल भोसले 'माझा'वर
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्त
Pravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement