एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra : महाराष्ट्रातील ‘या’ खासदाराची पत्नी आठ महिलांसह भारत परिक्रमा मोहिमेवर ABP Majha
महाराष्ट्रातल्या आठ महिला निघाल्या आहेत भारत परिक्रमा मोहिमेवर.. भंडारा गोंदिया चे भाजप खासदार सुनील मेंढे यांच्या पत्नी शुभांगी मेंढे यांच्या संकल्पनेतून आठ महिला या अनोख्या मोहिमेवर निघाल्या आहेत. 25 दिवस सलग कार ड्रायव्हिंग करत या महिला भारताच्या तेरा राज्यांमधून अकरा हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.. नागपूर पासून दिल्ली हा टप्पा सध्या त्यांनी पार केला आहे आणि इथुन नंतर भारताच्या पूर्व किनारपट्टीला वळसा घालत त्या पुन्हा नागपूर मध्ये पोहोचणार आहेत. दोन कारमधून या आठ महिला प्रवास करत आहेत.. त्यांच्या अनोख्या मोहिमेविषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे.
महाराष्ट्र
Baba Siddique Funeral : बाबा सिद्दीकींची अंत्ययात्रेला हजारोंची उपस्थिती, झिशान सिद्दीकीचा टाहो
Deepak Kesarkar Tafa | संतप्त नागरिकांनी अडवला दीपक केसरकर, गिरीश महाजनांचा ताफा
Baba Sidddique Funeral | घराबाहेर हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांकडून सिद्दीकींचा नमाज ए जनाजा
Baba Siddique Funeral | बाबा सिद्दीकींवर रात्री साडेआठ वाजता बडा कब्रस्तानमध्ये होणार दफनविधी
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 08 PM टॉप हेडलाईन्स 08 PM 13 October 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement