एक्स्प्लोर

Baba Siddique Funeral : बाबा सिद्दीकींची अंत्ययात्रेला हजारोंची उपस्थिती, झिशान सिद्दीकीचा टाहो

Baba Siddique Funeral : बाबा सिद्दीकींची अंत्ययात्रेला हजारोंची उपस्थिती, झिशान सिद्दीकीचा टाहो

बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिव घराबाहेर येत आहे.  आमदार झिशान सिद्दिकी सोबत त्यांच्या कुटुंबिक घराबाहेर येत आहे...  घराबाहेर जनाजा चा नमाज केला जाणार यानंतर बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिव मरीन ड्राईव्हच्या दिशेने निघणार आहे...  झिशान सिद्दीकी यांच्या घराबाहेर रस्त्यावर जनाजा चा नमाज केला जाणार आहे...  रस्त्यावर नामाज ची तयारी पूर्ण झाली आहे...  वांद्रे परिसरात विजेच्या कडकडाट सोबत जोरदार पावसाला सुरुवात

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (दि.13) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान आज (दि.13) त्यांचा शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला. बडा कब्रस्तान येथे हा दफनविधी करण्यात आलाय. काही वेळापूर्वी त्यांच्या घराबाहेरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली होती. घराबाहेर हजारो लोकांकडून 'नमाज ए जनाना'प्रार्थना करण्यात आली. यावेळी आमदार झिशान सिद्दिकी यांनी वडिलांना निरोप देताना टाफो फोडलाय. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today : आजचा दिवस 8 राशींसाठी धोक्याचा, फक्त 4 राशींवर असणार भोलेनाथांची कृपा, वेळोवेळी लागणार संकटाची चाहूल, आजचे राशीभविष्य
आजचा दिवस 8 राशींसाठी धोक्याचा, फक्त 4 राशींवर असणार भोलेनाथांची कृपा, वेळोवेळी लागणार संकटाची चाहूल, आजचे राशीभविष्य
Maharashtra Live blog updates: सांगलीच्या इस्लापुरमध्ये मध्यरात्री पाच दुकानांना लागली आग
Maharashtra Live blog updates: सांगलीच्या इस्लापुरमध्ये मध्यरात्री पाच दुकानांना लागली आग
Bigg Boss Marathi 6 Prajakta Shukre Eliminated: बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; सेफ गेम, गॉसिफ महागात? सतत प्रेक्षकांचा विचार करुन खेळणारी 'ही' सदस्य एलिमिनेट
बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; सेफ गेम, गॉसिफ महागात? सतत प्रेक्षकांचा विचार करुन खेळणारी 'ही' सदस्य एलिमिनेट
Solapur Crime News: काम करुन थकले, मजूर पाणी मागण्यासाठी गेले; समोर वृद्ध दाम्पत्याला मृतावस्थेत पाहून चक्रावले, सोलापूर हादरलं!
काम करुन थकले, मजूर पाणी मागण्यासाठी गेले; समोर वृद्ध दाम्पत्याला मृतावस्थेत पाहून चक्रावले, सोलापूर हादरलं!
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Maharashtra Live blog updates: सांगलीच्या इस्लापुरमध्ये मध्यरात्री पाच दुकानांना लागली आग
Maharashtra Live blog updates: सांगलीच्या इस्लापुरमध्ये मध्यरात्री पाच दुकानांना लागली आग
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
Embed widget