एक्स्प्लोर
Advertisement
Maha Vikas Aghadi Kolhapur Election : शाहू महाराज छत्रपती यांनी निवडणूक लढवावी : नाना पटोले
Maha Vikas Aghadi Kolhapur Election : शाहू महाराज छत्रपती यांनी निवडणूक लढवावी : नाना पटोले
महाविकास आघाडीमधला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्याचा दावा नाना पटोलेंनी केला... तिन्ही पक्षांनी शाहू महाराज छत्रपतींनी निवडणूक लढवावी असं ठरवल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं... पण शाहू महाराज छत्रपतींनी कोणत्या चिन्हावर लढावं हे ठरलं नसल्याचं नाना पटोलें म्हणाले... मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मात्र शाहू महाराज छत्रपतींशी कुठलीही चर्चा झालीच नसल्याचं म्हंटलंय... त्यामुळे कोल्हापूरच्या जागेवरून अजूनही मविआत संभ्रम असल्याचं चित्र आहे..कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार जवळपास निश्चित झालाय. मात्र उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार हे ठरणं अजून निश्चित झालं नाही.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024
ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement