एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri Rajapur Refinery : बारसू सोलगावातील रिफायनरीविरोधात विरोधक रससावले ABP Majha
राज्य सरकार आता कोकणातील रिफायनरीबाबत वेगाने पावले उचलत आहे. त्याचवेळी आता कोकणात आणखी एका रिफायनरी विरोधी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. राजापूर तालुक्यात नाटे पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेची स्थापना केली असून साखरे नाटे, नाटे, आंबोळगड, राजवाडी, मोगरे इत्यादी गावांचा समावेश या संघटनेमध्ये आहे. राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव या ठिकाणी रिफायनरी झाल्यास त्याचं क्रूड ऑइल टर्मिनल हे आंबोळगड या ठिकाणी उभारले जाऊ शकते. त्याच आसपासच्या गावांची आता ही रिफायनरी विरोधी संघटना उभी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
Reaction on Fadnavis House In Mantralay: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, उपाध्ये-शिरसाट आक्रमक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
पुणे
पुणे
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement