Kolhapur Police On Reel Star: फाळकूटदादाचा रुबाब पोलिसांनी उतरवला, इंस्टावर आधी धमकी मग माफी
बातमी कोल्हापुरातून.... कोल्हापुरात एका रील स्टारचा माज पोलिसांनी चांगलाच उतरवलाय. या तरुणानं या रीलच्या माध्यमातून दहशत निर्माण करणारं एक रील तयार करुन इन्स्टाग्रामवर अपलोड केलं. त्यानंतर हे रील तुफान व्हायरल झालं. त्यानंतर पोलिसांनी या बहाद्दराला शोधून काढलं आणि खाकीचा चांगलाच प्रसाद दिला. त्यानंतर या तरुमाला शहाणपण सुचलं आणि त्यानंतर त्यानं माफीही मागितली. तसंच जर अशा प्रकारच्या रील्स पुन्हा कोणी केल्या तर त्यांना देखील असाच प्रसाद मिळेल असंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय.
हे व्हिडिओ देखील पाहा
TOP 50 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 29 March 2024 : ABP Majha
पालघर मालगाडी अपघाताचा फटका उपनगरीय सेवेला, डहाणू ते विरार लोकलसेवा पूर्णपणे ठप्प, पहाटे कामावर जाणाऱ्यांचे कमालीचे हाल
पालघर ट्रेन खोळंब्यामुळे चाकरमान्यांना लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून विरारपर्यंत प्रवासाची सोय. तर काही रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल.
लोकल प्रवाशांसाठी एसटीची पर्यायी व्यवस्था, पालघर बोईसर स्थानकांपासून विरारपर्यंत बस
१५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाचा अंदाज, यावर्षी सरासरीपेक्षा १०६ टक्क्यांनी अधिक पावसाची शक्यता
घोटाळ्यांचे जप्त केलेले पैसे गरिबांना वाटणार, १० वर्षात घोटाळ्यांचे २ हजार २०० कोटी केेले जप्त...निकालाआधी एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती...
मोदींना गरिबांसाठी नव्हे अदानींना मदत करण्यासाठी देवानं पाठवलं, राहुल गांधींचं मोदींवर शरसंधान...निवडणुकीनंतर ईडीच्या चौकशीसाठी तयारी करत असल्याचाही टोला..
गांधी परिवारालाही संकटात मदत करत आलोय...तब्येत बिघडल्यावर सोनियांसाठी विशेष विमान पाठवलं...एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत मोदींचं वक्तव्य...
ससूनमधल्या ब्लड सॅम्पल फेरफारप्रकरणी चौकशी समितीच्या अध्यक्षा पल्लवी सापळेच वादात...भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचं सांगत मविआच्या नेत्यांनी केला नियुक्तीला विरोध...
मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडेंना उमेदवारी, राष्ट्रवादीच्या निर्णयाने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता.
कोस्टल रोडला कोणताही धोका नाही, कोस्टल रोडच्या गळतीच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्याची ग्वाही...तर भ्रष्ट राजवटीनं कामाचा वेग कमी केला, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात, आजपासून फडणवीस वाराणसी दौऱ्यावर, फडणवीसांचा वाराणसीमध्ये रोडशो होणार.
![ABP Majha Headlines : 11 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/60e64b1c60be7ffd512ac00ea737013e173938449422990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![City 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 February 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/8a28998de4e3921a4f67ae6c85823c73173937207628890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uday Samant PC on Sharad Pawar Meet : शरद पवारांच्या भेटीनंतर उदय सामंत काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/728348f04fec0d176d370d33cd0ffe95173937237709990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 08 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/e7ad8e871fdc6736d01832fe97a46e71173937205182490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rajan Salvi Resigned Shivsena: मातोश्रीशी इमान राखलेल्या निष्ठावंताचा रामराम, राजन साळवींचा राजीनामा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/420e778b83e66a6894c23c83877c0108173936318198590_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)