एक्स्प्लोर
Kolhapur : दैव बलवत्तर! जीव वाचले ; कोल्हापुरात धोकादायक इमारतीचा भाग पडला
कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील धक्कादायक इमारत पाडताना अनेकजण थोडक्यात बचावलेत. इमारतीचा भाग खाली पडतानाची दृश्यं आपल्या हाती आली आहेत. पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाला की अनेक ठिकाणी इमारत कोसळण्याच्या, भिंत पडण्याच्या दुर्घटना सर्रास होताना आपण पाहिल्यात. पण अशीच दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक स्थितीत झालेल्या या इमारतीचा वजल्या मजल्यावरील भाग पाडण्यात येत होता. त्यावेळी मात्र इमारतीच्या खाली आणि रस्त्यावर असलेल्या नागरिकांना कुठलीही सूचना दिलेली दिसत नाही. यात दैव बलवत्तर म्हणून अनेक जण बचावलेत. त्यामुळे खबरदारीचं पाऊल उचलताना आपण अधिक काळजी घ्यायला हवी.
महाराष्ट्र
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Congress Graduate Teachers Constituency Election : काँग्रेसने कोणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी
Satej Patil On Mahadev Jankar : महादेव जानकरांना 200 कोटींची ऑफर, कुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न;सतेज पाटलांचा गंभीर आरोप
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
आणखी पाहा





















