एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्यातील शहरी भागात 16 ऑक्टोबरपासून सर्वत्र 10 टक्के पाणीकपात; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय, पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचे निर्देश https://tinyurl.com/2s45snmv  जालना जिल्ह्यातील गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना; जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला https://tinyurl.com/34cpcn7n 

 

2. मंगेश चिवटे, सचिन सानप पुढील काळात मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवार कौस्तुभ गावडे यांना विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी https://tinyurl.com/3chxz8kb  पुणे पदवीधरमधून शरद लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय, भाजपच्या सूचनेनुसार अर्ज भरणार असल्याचा दावा https://tinyurl.com/2jv2pmhn अनिल सोले माझे राजकीय गुरु ते शिष्याला अडचणीत आणणार नाहीत; गुरु-शिष्य परंपरेची आठवण करून देत नागपूर पदवीधरमधील भाजप उमेदवार सुधाकर कोहळेंची भावनिक साद https://tinyurl.com/nhf554n7 

 

3. मंगेश चिवटेंकडून पुणे शिक्षकच्या जागेवर उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी,'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही' म्हणत शहाजीबापू पाटील यांची काही वेळातच पलटी,चिवटेंना समर्थन देणार, मनापासून प्रचार करणार,शहाजी बापूंची ग्वाही https://tinyurl.com/yxevpbdd 

 

4. महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगर पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यात! विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब https://tinyurl.com/2raedyua  संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने https://tinyurl.com/43rdcf5u 

 

5. पुण्यात MPSC विद्यार्थी आंदोलनाचा पाचवा दिवस विद्यार्थी पुणे बंद करतील, मुंबईत मंत्रालयावर धडकतील;आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी 2 दिवसांचा अल्टीमेटम देतोय, रोहित पवार आक्रमक https://tinyurl.com/5f3whart  देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आजी माजी अध्यक्षांसह सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना निवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करण्याची विनंती https://tinyurl.com/hvvub4sw 

 

6. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत ट्विस्ट; विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची माघार, शेतकरी हित आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी निर्णय घेतल्याचं कारण सांगितलं https://tinyurl.com/4hmavesp  सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज, शिवेंद्रराजेंच्या नेतृत्त्वात भाजपची तयारी, जयकुमार गोरेंना बाजूला ठेवण्यात आल्याच्या चर्चा https://tinyurl.com/5dan396x 

 

7. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी चेअरमन पुरुषोत्तम जगताप म्हणाले, मला हेच 16 लोक पाहिजेत इतर नको, ‘अजितदादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’ सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा सवाल https://tinyurl.com/3cnt2wt9 

 

8. नवीन मतदार नोंदणीसाठीच्या 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, भारत निवडणूक आयोगाच्या दाव्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांची स्पष्टोक्ती https://tinyurl.com/mryfapsm  सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तात्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश देण्यास इन्कार, निवडणूक आयोगाला नोटीस जारी https://tinyurl.com/yhyrswdj 

 

9. जळगाव जिल्हा परिषदेत 'बोगस' दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा! 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, प्रशासकीय वर्तुळात खळबळ https://tinyurl.com/52ypc3a8 

 

10. आयसीसीची स्लो ओव्हर रेटमुळे मोठी कारवाई! तिसऱ्या वनडेनंतर भारत-वेस्ट इंडिज दोघांनाही एकाच वेळी सुनावली शिक्षा https://tinyurl.com/46svmhjz 

 

एबीपी माझा स्पेशल 

 

G Shrikant Pattern : दुष्काळग्रस्तांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी राज्यभरात जी. श्रीकांत पॅटर्न लागू https://www.youtube.com/watch?v=WrL4chqr1vI 

 

*एबीपी माझा Whatsapp Channel*-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद मला होईल; विलिनीकरणावर ओमराजेंचं वक्तव्य, भरत गोगावलेंचंही सूचक विधान
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद मला होईल; विलिनीकरणावर ओमराजेंचं वक्तव्य, भरत गोगावलेंचंही सूचक विधान
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget