एक्स्प्लोर

BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी

BJP Yuva Morcha Maharashtra : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजप युवा मोर्चाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना संधी देण्यात आली आहे.

मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठा संघटनात्मक निर्णय घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस युवा मोर्चा प्रभारी सुनील राणे आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी भाजप युवा मोर्चाच्या (BJP Yuva Morcha) नव्या प्रदेश टीमची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या कार्यकारिणीत एकूण 29 पदाधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे.

या नव्या कार्यकारिणीत तरुणाईला प्राधान्य देण्यात आले असून सर्वच्या सर्व 29 पदाधिकारी हे 35 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत. पक्ष संघटनेत आक्रमक आणि नव्या दमाच्या तरुणांना संधी देऊन आगामी निवडणुकांच्या रिंगणात पक्षाची ताकद वाढवण्याचा भाजपचा हा मोठा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.

BJP Yuva Morcha New Executive : सर्व पदाधिकारी 35 वर्षांखालील

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार जाहीर करण्यात आलेल्या या यादीत राज्यातील विविध विभागांतील तरुण चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे. पक्षाची ध्येयधोरणे आणि कामे तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही नवी टीम सज्ज झाली आहे.

35 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील चेहऱ्यांना संधी देऊन भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. या निर्णयामुळे भाजपच्या युवा आघाडीत नवा उत्साह पाहायला मिळत आहे.

Shambhavi Sale Yuvati Pramukh : शंभवी साळेकडे युवती प्रमुखाची धुरा

या नव्या कार्यकारिणीत अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'युवती प्रमुख' (Yuvati Pramukh) पदाची जबाबदारी नांदेडच्या 28 वर्षीय शंभवी साळे (Shambhavi Sale) हिच्याकडे सोपवण्यात आली आहे. राज्यातील युवतींचे संघटन मजबूत करणे आणि तरुणींच्या प्रश्नांवर भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठवणे, ही मुख्य जबाबदारी आता शंभवी साळे पार पाडणार आहे.

शंभवी साळे यांच्या निवडीमुळे राज्यातील युवती संघटकांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात युवतींचे नेटवर्क राज्यभरात विस्तारण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

अ.क्र. पूर्ण नांव वय पद जिल्हा विभाग
१ विक्रम जैन 34 उपाध्यक्ष रत्नागिरी कोकण
२ मयुर दौंडकर 28 उपाध्यक्ष पुणे पश्चिम महाराष्ट्र
३ भावार्थ दौंड 31 उपाध्यक्ष कल्याण ठाणे
४ शुभम जायभाय 31 उपाध्यक्ष बुलढाणा विदर्भ
५ मयुर वंझारी 34 उपाध्यक्ष छ. संभाजीनगर मराठवाडा
६ सौरभ चौहान 35 उपाध्यक्ष लातूर मराठवाडा
७ वैभव वायचाळ 34 उपाध्यक्ष वाशिम विदर्भ
८ अंकुश ठाकुर 35 उपाध्यक्ष वर्धा विदर्भ
९ श्रेयस शाहकर 25 उपाध्यक्ष देवगड सिंधुदुर्ग
१० सौरभ पुंडलिक 31 उपाध्यक्ष पुणे पश्चिम महाराष्ट्र
११ बादल राऊत 32 महामंत्री नागपुर विदर्भ
१२ सुदर्शन यादव 32 महामंत्री सोलापूर पश्चिम महाराष्ट्र
१३ तेजस्विनी दुर्गे 30 महामंत्री पिंपरी चिंचवड पश्चिम महाराष्ट्र
१४ दत्तप्रसाद जाधव 35 महामंत्री बीड मराठवाडा
१५ अनीमेश कुलकर्णी 28 सचिव सातारा पश्चिम महाराष्ट्र
१६ अव्दैत कुलकर्णी 29 सचिव रत्नागिरी कोकण
१७ अमेय विश्वरुप 35 सचिव नागपुर शहर विदर्भ
१८ राज चव्हाण 30 सचिव जळगाव उत्तर महाराष्ट्र
१९ राहुल नरोटे 32 सचिव जालना मराठवाडा
२० योगेश चांदवडकर 30 सचिव इगतपुरी उत्तर महाराष्ट्र
२१ जयेश बुगड 26 सचिव कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र
२२ अतुल जैन 34 सचिव मुंबई मुंबई
२३ अॅड. मिलिंद नांदगावकर 35 सचिव रत्नागिरी कोकण
२४ अॅड. बाळकृष्ण कायपेलवार 34 सचिव यवतमाळ विदर्भ
२५ विरेंद्र ठाकुर ३५ कोषाध्यक्ष मुंबई मुंबई
२६ यश सातपुते 34 सहकोषाध्यक्ष नागपूर विदर्भ
२७ यश तायडे 22 कार्यालय प्रमुख मुंबई मुंबई
२८ प्रदिप सकपाळ 29 सो. मिडीया प्रमुख नवी मुंबई कोकण
२९ शंभवी साळे 28 युवती प्रमुख नांदेड मराठवाडा

BJP Youth Wing Expansion : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणित

महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजपने युवा मोर्चाची ही नवी फळी मैदानात उतरवली आहे. 29 पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर आता संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण वर्गाला पक्षाशी जोडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

या नव्या टीमच्या घोषणेनंतर आता लवकरच जिल्हा आणि तालुका स्तरावरील युवा मोर्चाच्या नव्या कार्यकारिणी जाहीर केल्या जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजप युवा मोर्चाचा आक्रमक चेहरा महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळणार आहे.

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट, अमित शाह आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीबाबत पवारांकडून विचारणा, सूत्रांची माहिती
शरद पवारांनी भेटीत विचारलं राजकारणात काय सुरु आहे? प्रफुल पटेल माध्यमांसोबत बोलताना म्हणाले...
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Hasan Mushrif PMLA Case Closed : 'गोकुळ'च्या गोंधळात हसन मुश्रीफांना मोठा दिलासा! ED ने उघडलेली फाईल अखेर कायमची बंद, PMLA गुन्हा मागे घेतला
'गोकुळ'च्या गोंधळात हसन मुश्रीफांना मोठा दिलासा! ED ने उघडलेली फाईल अखेर कायमची बंद, PMLA गुन्हा मागे घेतला
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget