एक्स्प्लोर

तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित

दिवाळीच्या तोंडावर अकोल्यात अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई करण्यात आलीय. अहमदाबादहून अकोल्यात आणण्यात आलेला तब्बल 1900 किलो मिठाईचा साठा जप्त करण्यात आलाय

अकोला : गणेशोत्सवापूर्वी (Akola) आणि गणेशोत्सव सणाच्या काळातही राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) अनेक ठिकाणी धाडी टाकत कारवाई केली. भेसळयुक्त पदार्थ आणि भेसळ खवा, दुग्धजन्य पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये, मिठाई दुकानांवरही कारवाई करण्यात आली होती. आता, दिवाळी (Diwali) सणाच्या पार्श्वभूमीवर देखील एफडीएकडून कारवाईला वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

दिवाळीच्या तोंडावर अकोल्यात अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई करण्यात आलीय. अहमदाबादहून अकोल्यात आणण्यात आलेला तब्बल 1900 किलो मिठाईचा साठा जप्त करण्यात आलाय. हा साठा अस्वच्छ आणि आरोग्यास घातक परिस्थितीत वाहतूक केल्याचं तपासणीत समोर आलं आहे. जप्त केलेल्या मिठाईची किंमत तब्बल 5 लाख 72 हजार रुपये आहे. गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अकोल्यातील रायलीजिन परिसरातील Arco Transport येथे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास तपासणी केलीय. अहमदाबाद, गुजरातहून दोन ट्रकमधून अकोल्यात आणलेला विविध ब्रँडच्या मिठाईचा मोठा साठा यावेळी आढळून आलाय. यामध्ये अंबिका स्वीट हलवा, GWAL ट्रॅडिशनल स्वीट, श्री ग्वाल हलवा, अंबिका रिच स्वीट, ब्रजनिधी स्वीट आणि मुरलीधर स्वीट यांचा समावेश आहे.

दरम्यान, हा खाद्यसाठा अस्वच्छ आणि अनारोग्यदायी परिस्थितीत वाहतूक केल्याचं तपासणीत आढळून आलंय. अन्न पदार्थांचे नियमित नमुने घेण्यात आले असून, उर्वरित 1900 किलो साठा जप्त करण्यात आलाय. जप्त केलेला साठा अकोला महापालिकेच्या भोड येथील बायोगॅस प्रकल्पातील SWM Processing Plant येथे नष्ट करण्यात येणार आहे. हा माल मागवणारे व्यापारी कमल शर्मा, वैभव पाटील आणि अशोक अहुजा यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रशासनाची करडी नजर असल्याचं देखील या कारवाईतून स्पष्ट झालं आहे. 

तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाज कारवाई

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात एफडीएने कारवाईचा धडाका लावला होता. त्यानंतर, ठिकठिकाणी एफडीएच्या धाडी पडल्या. त्यामध्ये, लाखो टन मालही जप्त करण्यात आला होता. विशेष म्हणजे, तुकाराम मुंढे यांनी अनेक बड्या आस्थापनांवर कारवाई केली होती. त्यामध्ये, पंचतारांकीत हॉटेलचाही समावेश होता. तर, मुंबई उच्च न्यायालयाच्या कँटीनची देखील तपासणी करण्यात आली होती. 

हेही वाचा

देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola News: अकोलेकरांची पाण्याची चिंता मिटवण्यासाठी 132 कोटींचा प्लॅन! मोर्णा धरणातून 25.20 किलोमीटर जलवाहिनीला प्रशासकीय मान्यता; तीन महिन्यांत पूर्ण करण्याचं नियोजन
अकोलेकरांची पाण्याची चिंता मिटवण्यासाठी 132 कोटींचा प्लॅन! मोर्णा धरणातून 25.20 किलोमीटर जलवाहिनीला प्रशासकीय मान्यता; तीन महिन्यांत पूर्ण करण्याचं नियोजन
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
निरुपयोगी सरकार! देवगिरीवरील CCTV फुटेज शोधू शकले नाहीत, मिटकरींचा हल्लाबोल, म्हणाले, मुख्यमंत्री अजितदादांच्या विमान अपघाताची CBI चौकशी का करत नाहीत?
निरुपयोगी सरकार! देवगिरीवरील CCTV फुटेज शोधू शकले नाहीत, मिटकरींचा हल्लाबोल, म्हणाले, मुख्यमंत्री अजितदादांच्या विमान अपघाताची CBI चौकशी का करत नाहीत?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
Embed widget