एक्स्प्लोर
Advertisement
Jalna : आरोग्यमंत्र्यांचा डोस कामी, इंदोरीकर महाराज लसीकरणाचा प्रचार करणार
इंदोरीकर महाराज आज लसीकरणाचा प्रचार करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर जालन्यापासून लस घेण्याच्या प्रबोधनाला इंदोरीकरांकडून सुरुवात देखील झालीय. त्यामुळे आता राज्यातील जनतेला इंदोरीकरांच्या कीर्तनातून लसीकरणाचा 'डोस' मिळणारे. मी लस घेतली नाही आणि घेणार नाही असं म्हणणारे इंदोरीकरच आता लस घेण्याचं आवाहन आपल्या कीर्तनातून करणार आहेत.
Tags :
Indorikar Maharajराजकारण
Suresh Nawale On Eknath Shinde : भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलं, त्यांचा अभिमन्यू झालाय
Uday Samant Full PC : उदय सामंत यांची पत्रकार परिषद ABP Majha
Ramtek Loksabha Election : रामटेकमध्ये उद्या 2 हजार 405 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार
Sunil Shelkhe On Mahayuti : 6 महिन्यानंतर काय होईल सांगता येत नाही, सुनील शेळकेंच्या वक्तव्याची चर्चा
Wari Loksabhechi Bhandara EP 4 :भंडारा-गोंदिया मतदारसंघात प्रफुल पटेल, नाना पटोलेंची प्रतिष्ठा पणाला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
जळगाव
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement