एक्स्प्लोर
Advertisement
Gulabrao Patil Speech : आताचा राजा जनतेच्या मतदानानं जन्माला येतो, गुलाबराव पाटलांचे ठाकरेंना चिमटे
आमच्यावर सातत्याने टीका होत आहे आमच्यावर टीका करण्यासाठी बदनाम करण्यासाठी काही लोक सोडण्यात आलेले आहेत, मात्र हम तो बदनाम है की बदनामी हमसे डरती है.. असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून आलेले आमच्यावर टीका करत आहेत, आधी तू काय श्राद्ध केलं ते सांग बाबा असे म्हणत नाव न घेता सुषमा अंधारे यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला.वानराची सेना म्हणून आम्हालाही हिणवलं जायचं, अशी आठवणही यावेळी गुलाबराव पाटलांनी सांगितली. मात्र बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेचा आज मुख्यमंत्री झाला. आता राजा हा राजाच्या पोटी जन्माला येत नाही, आताचा राजा जनतेच्या मतदानाने जन्माला येतो, असंही गुलाबराव पाटील यावेळ म्हणाले.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
जळगाव
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement