एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
White Onion issue : पांढऱ्या कांद्याबाबत गुजरातवर मेहेरनजर? राज्यातील कांदा उत्पादक संतप्त
देशभरात कांदा निर्यात बंदी असतानाच केंद्रानं गुजरातमधून तब्बल २ हजार मेट्रीक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला मंजूर दिलीय. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. एकीकडे राज्यातील कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्याचं नुकसान होतंय. तर दुसरीकडे गुजरातमधील कांदा हा नवी मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरातून निर्यात करण्यास परवानगी देण्यात आलीय.. नाशिक, पुणे, जळगाव, अहमदनगर परिसरातील शेतकऱ्यांनी याविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. त्यामुळे आतातरी निवडणुकीच्या प्रचारात दंग असलेले राजकीय नेते कांदा निर्यात बंदीचा प्रश्न दिल्लीदरबारी मांडणार का, आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना न्याय मिळणार का, असा सवाल शेतकरी आणि व्यापारी करतायेत. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात..
महाराष्ट्र
![Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/15/bd02fbf319654c09fb191af0e32825ed1734249267892719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
कोल्हापूर
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement