एक्स्प्लोर
Agni Prime Rail Launch | भारताची 'Agni Prime' ची यशस्वी चाचणी, 2000 KM मारा, रेल्वेतून प्रक्षेपण!
भारताने आज अग्नि प्राइम या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र रेल्वेवर बसवलेल्या विशेष यंत्रणेतूनही डागता येते. अग्नि प्राइम हे क्षेपणास्त्र दोन हजार किलोमीटर अंतरावर मारा करते. रेल्वेतून मारा करण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चाचणीसाठी खास यंत्रणा तयार करण्यात आली होती, त्यावरून ही चाचणी घेण्यात आली. युद्धकाळात क्षेपणास्त्राची वेगाने हालचाल करून कमीत कमी वेळात शत्रू राष्ट्रावर डागता यावे यासाठी ही विशेष रेल्वे लाँचर यंत्रणा तयार करण्यात आली आहे. या चाचणीमुळे भारताच्या संरक्षण क्षमतेत वाढ झाली आहे. ही प्रणाली शत्रूंना कमीत कमी वेळेत प्रत्युत्तर देण्यासाठी उपयुक्त ठरेल. भारताने या तंत्रज्ञानामुळे निवडक देशांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा





















