एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lok Sabha 2024 : आचारसंहिता लागू होण्याआधी उद्घाटनाचा धडाका, अनेक रेल्वे प्रकल्पांचं होणार उद्घाटन
Lok Sabha Election : आचारसंहिता लागू होण्याआधी उद्घाटनाचा धडाका, अनेक रेल्वे प्रकल्पांचं होणार उद्घाटन
राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्पाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी उद्घाटनाचा धडाका सुरू आहे...महाराष्ट्रातील अनेक रेल्वे प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे..
यात 'वन स्टेशन, वन प्रॉडक्ट' स्टॉल्सच्या उद्घाटनासह रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन, नवीन गाडयांना हिरवा झेंडा दाखविणे अशा तब्बल ५०६ प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन आज मोदींच्या हस्ते होणार आहे....पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईनद्वारे या सोहळयांना उपस्थित राहणार आहेत...मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर होणाऱ्या कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्री उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : 24 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 24 NOV 2024
Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलं
Dhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघाले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement