एक्स्प्लोर
Advertisement
Bhusaval Rain : मध्यरेल्वे मार्गाच्या रुळाखालचा भराव गेला वाहून, अनेक गाड्या 3 ते 13 तास उशीरानं
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील माना ते मूर्तिजापूर दरम्यान मुसळधार पाऊस झालाय. या पावसाने रेल्वे रुळाखालील भराव वाहून गेला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झालाय. काल रात्रीपासून अनेक गाड्या ३ ते १३ तास विलंबाने धावत असल्याने अनेक प्रवाशी मनमाड स्थानकात अडकून पडलेत. त्यांच्यावर तेथेच ताटकळत थांबत गाड्यांची वाट पाहण्याची वेळ आली आहे. तसेच, वर्धा-भुसावळ मेमू व नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत. तर, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
महाराष्ट्र
Badlapur Case : चिमुकलीच्या कुटुंबाचं एन्काउंटरवरून फायरिंग
Malad Bridge Inauguration : उद्घाटनाचा मुद्दा; काँग्रेस भाजपात राडा
Sambhajiraje Chhatrapati : दिसेना स्मारक,राजे आक्रमक; छत्रपती संभाजीराजांचे सरकारला सवाल
Devendra Fadnavis Sambhajiraje Chhatrapati :स्मारकासाठी कोर्टातून स्थगिती मिळवणाऱ्या वकिलांना शोधावं
ABP Majha Headlines : 5 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion