एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा ताफा अडवला, आंदोलकांवर लाठीमार
बीड : बीडच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा आज आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी अडवला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सध्या परिस्थितीत नियंत्रणात आहे. कोरोना संकटाच्या काळात आम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक दिली. मात्र तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याआधीच आम्हाला नोकरीवरुन काढल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
महाराष्ट्र
![Ambadas Danve : लोकशाहीचा गळा सातत्याने घोटला जातोय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/8712e9892f7ee92ddf33e35f791fecf21719826327661719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ambadas Danve : लोकशाहीचा गळा सातत्याने घोटला जातोय
![Kolhapur Ports Water Level : कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावरुन धोकादायक पद्धतीने वाहतूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/d29aa03600dfd602ae46604a8f26997f1719825115766719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kolhapur Ports Water Level : कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावरुन धोकादायक पद्धतीने वाहतूक
![Vidhansabha Diary : आतापर्यंतच्या विधानसभा अधिवेशनातील घडामोडी : 1 जुलै 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/fcbb3c4cf46458768c8f3115146aded51719824544726719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vidhansabha Diary : आतापर्यंतच्या विधानसभा अधिवेशनातील घडामोडी : 1 जुलै 2024 : ABP Majha
![Deekshabhoomi Nagpur : नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात आंदोलन : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/6dd88ae07e8a714f36ac9a8ca1112ba51719824185971719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Deekshabhoomi Nagpur : नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात आंदोलन : ABP Majha
![Bhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर 'माझा'वर : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/b7e5deab024f55ed88499ceb9599d6931719823564845719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर 'माझा'वर : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
करमणूक
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement