![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 12 AM : 27 May 2024 : Maharashtra News
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 12 AM : 27 May 2024 : Maharashtra News
रॅश ड्रायव्हिंगप्रकरणातल्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सँपल बदलणाऱ्या ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक, मुलाच्या डीएनए चाचणीतून फुटलं बिंग
ससूनचे डॉक्टर हसन मुश्रीफांच्या आशीर्वादाने काम करत होते, धंगेकरांचा आरोप तर धंगेकरांचे आरोप प्रसिद्धीसाठी, माफी मागावी, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा, मुश्रीफांचा इशारा
लोकसभा निवडणुच्या शेवटच्या टप्प्याआधीच एनडीएने बहुमताचा टप्पा गाठला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा मुलाखतीत दावा
महाराष्ट्रात आमची शिवसेनेसोबत युती, युतीत सर्व आलबेल, उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या प्रश्नावर शाहांचं उत्तर
पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या चारही जागा लढवण्याची शिंदे गटाची तयारी, शिंदेंचे निकटवर्तीय संजय मोरे इच्छुक असल्याची चर्चा
कोकण पदवीधरमध्ये मनसेची एन्ट्री, अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर, पानसेंची उमेदवारी मनसेची की महायुतीची, सवाल उपस्थित
नाशकातील मिसळ पार्टीत मनसेतली खदखद उघड, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी नाराजी, राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष
![Pune Zika Virus : पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण, गरोदर महिलांना व्हायरसचा धोका अधिक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/e70480f9e7c988467fa99a492953eaed1719410707087718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Vijay Wadettiwar : मराठीच्या मुद्द्यावर मविआ विधानसभा लढवणार? वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/9f7211d2a965d90c662206890ae3ec461719407991238718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 06 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ab2f87855be667e221f89753fa5eb3dd1719407737053718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Om Birla Elected as Speaker : आवाजी पद्धतीने मतदानात ओम बिर्लांचा विजय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/3d85d43a7f816baa0e109e1af798b08f1719404884418718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 05 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/58b7e4b3503156b3973ac1b9715f566f1719404207329718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)