![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Headlines : 06 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 06 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार...वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अधिवेशन तापण्याची शक्यता...
उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन हे महायुती सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला तर कोण कुणाला निरोप देतो कळेल, मुख्यमंत्र्यांचा पलटवार...
पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उकरून काढा, केंद्रीय नेतृत्वाच्या काँग्रेस नेत्यांना सूचना... मोठा भाऊ छोटा भाऊ वादात न पडण्याचाही सल्ला
विधानसभा निवडणुकीत सरकारला महाराष्ट्राचा स्वाभिमान या मुद्द्यावर विरोधक घेरणार... महाविकास आघाडीच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती...
राहुल गांधी १३ किंवा १४ जुलै रोजी आषाढी वारीत सहभागी होण्याची शक्यता, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अप्रत्यक्ष प्रचाराची काँग्रेसची रणनीती
प्रत्येकाला १०० जागा? मग स्वबळावर लढावं लागेल, महायुतीतल्या जागावाटपावरुन अमोल मिटकरींचं विधान, तर मिटकरींच्या तोंडाला
लगाम घालावा, दरेकरांची मागणी
![Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 29 जून 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/99a12fa136dc12c25e989374a6312ee91719643269085719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sanjay Raut Full PC : गरज सरो, वैद्य मरो; संजय राऊतांची भाजपवर सडकून टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/cbb20377131481fde6c346094c6071551719641558103719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 11:00AM : 29 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/3fe3b4fe233b856d4a5db349da26e72b1719640991248719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sharad Pawar on PM Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/c593ba1cdc2ab84f1568dccfa3b0ae221719640636242719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 June 2024 : 10 AM: ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/5f91d5eead8e902e6c276bc02a66dba71719639937150719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)