एक्स्प्लोर

Pune News : अल्पवयीन मुलांचे नको ते प्रताप, पालकांनी उचलले मोठं पाऊल; लेकरांच्या मागे लावले चक्क 'डिटेक्टिव्ह'

Pune Drugs Case : पुण्यातील अंमली पदार्थाचा हा विळखा आपल्या मुलांवर पडू नये, यासाठी अनेक पालक डिटेक्टिव्हची मदत घेत आहेत. 

पुणे : पुण्यातील पोर्शे कार (Pune Porshe Car Accident)  अपघातात अल्पवयीन मुलगा कारणीभूत असल्याचं समोर आल आणि आता FC रोड वरील ड्रग्ज प्रकारणातदेखील काही अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांमधीला नशेचा मुद्दा किती गंभीर आहे?  हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय आणि त्यामुळेच पुण्यातील अनेक पालांनी त्यांचा अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी डिटेक्टिवची मदत घायचं ठरवलंय. गेल्या काही दिवसात अनेक पालकांनी डिटेक्टिव्हशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. 

 पुण्यातील FC रोडवरील L3 लाउंजमध्ये ड्रग्ज घेणारे  पार्टीत अल्पवयीन मुलं सहभागी झाले होते, असाही दावा केला जात आहे. त्यामुळे  दारू किंवा कोकेनसारखे अमली पदार्थ असेल… अल्पवयीन मूलं नशेच्या आहारी जात असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. कल्याणी नगर अपघातातदेखील विशाल आणि शिवनी अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगाच कारणीभूत ठरला होता. त्यामुळे पुण्यातील अंमली पदार्थाचा हा विळखा आपल्या मुलांवर पडू नये, यासाठी अनेक पालक डिटेक्टिव्हची मदत घेत आहेत. 

पाल्यांवर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्हची मदत

अल्पवयीन मुलं शाळा आणि महाविद्यालयात शिकणारी आहेत. या मुलांवर ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने लक्ष ठेवणं, त्यांच्या मागावर काही लोक पाठवणं आणि त्यांच्या मित्रमंडळी कोण आहे याची माहिती घेणं, ही सगळी आव्हान या डिटेक्टिव्ह समोर आहे. अनेक मुलांचा पाठलाग करण्याचं, त्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्याचं काम डिटेक्टिव्ह एजन्सी करते. मुळात आपल्या पाल्यांवर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्हची मदत घायला लागणंच हे आपल्या बदललेल्या समाज व्यवस्थेचं आणि कुटुंब व्यवस्था किती बदलली आहे हे दर्शवणार आहे.  मात्र डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेण्याबरोबरच या पालकांनी आपल्या मुलांवर लहानपणापासून मुळात चांगले संस्कार कारणं आणि दक्षता घेण्याची देखील गरज आहे. 

पालकांवर दुर्दैवी वेळ

पाठलाग करण्यासाठी मुलांच्या मागावर  काही लोक पाठवणं, मुलं कुठे जातात, काय करतात आणि त्यांची मित्रमंडळी कोण? याची बारीक माहिती घेणं, ही आव्हानं या  डिटेक्टिव्ह समोर असणार आहेत. मुळात आपल्या पोटचा गोळा असणाऱ्या मुलांवर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्ह नेमावे लागणं, ही दुर्दैवी वेळ पालकांवर येऊन ठेपलीयबदललेल्या समाजव्यवस्थेची, कुटुंबव्यवस्थेची तसेच मुलांवर केल्या जाणाऱ्या संस्कारांचीही खऱ्या अर्थाने परीक्षाच आहे. ज्याचा निकाल फक्त पालकांच्या हाती आहे.

Video :

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Nasrapur Bhor Crime : मध्यरात्री 3 वाजता नराधमाला उचललं, 500 ते 600 पोलिसांचा ताफा; नराधमाने चिमुकलीला गोठ्यात कुठून, कसं नेलं, CCTV मधून उघड
मध्यरात्री 3 वाजता नराधमाला उचललं, 500 ते 600 पोलिसांचा ताफा; नराधमाने चिमुकलीला गोठ्यात कुठून, कसं नेलं, CCTV मधून उघड
Pune Crime News: शाळेतील मार्कशीटवर खाडाखोड पाहताच बापाचं टाळकं सटकलं, चिमुरड्या लेकीला जीव जाईस्तोवर मारलं, पुण्यातील संतापजनक घटना
शाळेतील मार्कशीटवर खाडाखोड पाहताच बापाचं टाळकं सटकलं, चिमुरड्या लेकीला जीव जाईस्तोवर मारलं, पुण्यातील संतापजनक घटना
Pune Sinhagad Fort Accident News: फोटो काढायला गेला अन् पाय घसरून 150 फूट खोल दरीत पडला, 112ला कॉल करून मदत बोलावली, सिंहगडावरील थरारक बचावमोहीम
फोटो काढायला गेला अन् पाय घसरून 150 फूट खोल दरीत पडला, 112ला कॉल करून मदत बोलावली, सिंहगडावरील थरारक बचावमोहीम
Pune Crime Parvati Case: 'तुम्ही कामाला गेल्यावर तात्या मला ओढून ओढून घ्यायचे', पर्वती प्रकरणातील मुलीने आई-वडिलांना सांगितली हादरवणारी कहाणी
'तुम्ही कामाला गेल्यावर तात्या मला ओढून ओढून घ्यायचे', पर्वती प्रकरणातील मुलीने आई-वडिलांना सांगितली हादरवणारी कहाणी

व्हिडीओ

Parvati Case Mother Reaction : पुणे पर्वती अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी द्या, आईची मागणी
Congress Leaders Meet TVK Vijay Thalapathy : तामिळनाडू काँग्रेस नेत्यांनी घेतली 'विजय' यांची भेट
Maharashtra Hindi vs Marathi : राज्यात पुन्हा पेटणार मराठी हिंदी वाद
Vijay Thalapathy : तामिळनाडूनत काँग्रेस का हाथ अभिनेता विजय के साथ
Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP SIR process in Maharashtra: पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
पॅरासेलिंगची दोरी गळ्याभोवती आवळली, श्वास कोंडला; महिला पर्यटकाकडून जीवघेणा थरार इंस्टाग्रामवर शेअर
पॅरासेलिंगची दोरी गळ्याभोवती आवळली, श्वास कोंडला; महिला पर्यटकाकडून जीवघेणा थरार इंस्टाग्रामवर शेअर
Tamilnadu Election Result 2026: तमिळनाडूत काँग्रेसची रणनीती बदलली, थलपती विजयला सिंहासनावर बसवण्यासाठी पहिला डाव टाकला, थेट टीव्हीके मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष पोहोचले
तमिळनाडूत काँग्रेसची रणनीती बदलली, थलपती विजयला सिंहासनावर बसवण्यासाठी पहिला डाव टाकला, थेट टीव्हीके मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष पोहोचले
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून हप्ते भरूनही वर्षापासून परतावा मिळेना; बँकांचे हप्ते फेडण्यासाठी मराठा समाजातील तरुण सावकाराच्या दारात
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून हप्ते भरूनही वर्षापासून परतावा मिळेना; बँकांचे हप्ते फेडण्यासाठी मराठा समाजातील तरुण सावकाराच्या दारात
Baramati Crime News: फेसबुकवर स्वस्त गव्हाचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला लुटले; बारामती पोलिसांचा थरारक पाठलाग अन् 4 आरोपी जेरबंद, नेमकं काय घडलं?
फेसबुकवर स्वस्त गव्हाचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला लुटले; बारामती पोलिसांचा थरारक पाठलाग अन् 4 आरोपी जेरबंद, नेमकं काय घडलं?
Pune News: खेळायला गेला अन्... दोन भिंतीच्यामध्ये अडकला मुलगा; कात्रज-जांभुळवाडीतील थरारक प्रसंग, जवानांच्या तत्परतेने ७ वर्षीय मुलाची सुखरूप सुटका
खेळायला गेला अन्... दोन भिंतीच्यामध्ये अडकला मुलगा; कात्रज-जांभुळवाडीतील थरारक प्रसंग, जवानांच्या तत्परतेने ७ वर्षीय मुलाची सुखरूप सुटका
Pune Crime Parvati Case: 'तुम्ही कामाला गेल्यावर तात्या मला ओढून ओढून घ्यायचे', पर्वती प्रकरणातील मुलीने आई-वडिलांना सांगितली हादरवणारी कहाणी
'तुम्ही कामाला गेल्यावर तात्या मला ओढून ओढून घ्यायचे', पर्वती प्रकरणातील मुलीने आई-वडिलांना सांगितली हादरवणारी कहाणी
Ahilyananagar Crime: 'घराच्या बांधकामासाठी 4 लाख आण'  2 वर्षे सासरच्यांनी छळले; 23 वर्षीय विवाहितेनं विहीर जवळ केली; अहिल्यानगर हादरले
'घराच्या बांधकामासाठी 4 लाख आण'  2 वर्षे सासरच्यांनी छळले; 23 वर्षीय विवाहितेनं विहीर जवळ केली; अहिल्यानगर हादरले
Embed widget