एक्स्प्लोर
Advertisement
Vijay Wadettiwar : मराठीच्या मुद्द्यावर मविआ विधानसभा लढवणार? वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य!
Vijay Wadettiwar : मराठीच्या मुद्द्यावर मविआ विधानसभा लढवणार? वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य! देशासाठी संविधान महत्वाचं आहे आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान महत्वाचा आहे - हाच महाराष्ट्राचा स्वाभिमान या सरकारने गहाण ठेवला आहे ... तो परत आणायचा आहे ... शिवाजी महाराज, फुले,शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र परत मिळवायाचा आहे - म्हणुन आगामी निवडणुकीत महापाष्ट्राचा स्वाभिमान हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे - शेतकरी विरोधी, उद्योग महाराष्ट्रातून पळवले, बेरोजगारी या सर्व मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहे .. उद्या पासुन हे सर्व मुद्दे पाहायला मिळतील - आता जी संख्याबळ आहे ते उलट झालेल पाहायला मिळेल - महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही
महाराष्ट्र
Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषण
ABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांकडून उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक, ठाकरे-पवारांवर टीका
Raj Thackeray vs Chandrashekar Bawankule : लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंनी टीका, बावनकुळेंचा पलटवार
Ujjwal Nikam on Vidhan Sabha Elections : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion