Harshavardhan Patil Speech : दादा, फडणवीस की भाजपची दडपशाही?भरसभेत हर्षवर्धन पाटलांनी कारण सांगितलं
Harshavardhan Patil Speech : दादा, फडणवीस की भाजपची दडपशाही?भरसभेत हर्षवर्धन पाटलांनी कारण सांगितलं
आम्ही तीन वेळा सुप्रिया सुळे यांना निवडून देण्यात आमचा प्रत्यक्ष थोडा सहभाग होता.. पण सुप्रिया सुळेच्या कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग अदृश्य होता ((हर्षवर्धन पाटील यांचे मोठं वक्तव्य)) तुम्ही जेवढे पदाधिकारी म्हणून काम केलं तेवढं माझं वय पण नाही ...जयंत पाटील म्हणायचे का थंबला आहात या इकडे कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आणि आम्ही सगळ्यांनी पक्ष प्रवेश केला आम्हाला काही मिळावं म्हणून आम्ही निर्णय घेतला नाही जी जबाबदारी आमच्यावर टाकायची आहे ती टाका. आत बाहेर करणाऱ्या पैकी मी नाही. मला लोकांनी विचारलं पक्ष का बदलला? पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ. जनतेनं जे मला सांगितलं ते आजपर्यंत मी केलं. देवेंद्र फडणवीस यांना माझ्या अडचण सांगितल्या त्यांनी त्यांची अडचण सांगितली. त्यांनी सांगितले हे देतो ते देतो..पण त्यांना सांगितले आमची लोकं त्या पलीकडे गेली आहेत.. 10 वर्षात खूप अन्याय झाला. कोणतेही काम टक्केवारी दिल्याशिवाय होत नाही. इंदापुरात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही काल बिग बॉसचा निर्णय झाला आणि बारामती चा बिग बॉस बारामती चा झाला साहेब तुम्ही बिग बॉसचा आहातच सुप्रिया सुळे मागून म्हणाले बारामतीचं म्हणजे सासरवाडीचा कौतुक चाललंय मी बारामतीचा जावई आहे तुम्ही ठरवा काय करायचं साहेब तुम्ही निर्धास्त राहा आम्ही जबाबदारी स्वीकारतो ताई माझी विनंती आहे तुमच्या लोकांनी मला समजून घ्यावं साहेब कधी आमच्या कुटुंबावर बोलले नाहीत आम्ही कधी त्याम्च्यावर बोलले नाही. आमचे दुखणे वेगळं होत ते बाजूला गेलं... इंदापुरात हर्षवर्धन पाटील बोलत होते..
![Supriya Sule Meet Mahadev Munde : सुप्रिया सुळेंची दिवंगत महादेव मुंडेच्या घरी सांत्वनपर भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/69ec2002d3478a0a8487f35133bf529e1739867338500976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Supreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/ad5122683596ee8e4d305f23d595dd701739866818401976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/fa61208a7ee7e9969346257f64dd24831739862680607976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/9e9823058d0be16aefb6d49f76fe46961739860435569976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0c0c8dd22c95904978ea6c531dd1db621739859726962976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)