एक्स्प्लोर

Gunratna Sadavarte on Manoj Jarange : मनोज जरांगेंना स्थानबद्ध करून अटक करा - गुणरत्न सदावर्ते

Gunratna Sadavarte on Manoj Jarange : मनोज जरांगेंना स्थानबद्ध करून अटक करा - गुणरत्न सदावर्ते  महाराष्ट्रात चळवळीच्या खाली चुकीचे पायंडे पाळण्याच्या भानगडीत पडली आहे.  -अत्यंत जातीय दवेषशातून वागत आहे.  -समाजात तेड निर्माण करण्याचा भानगडीत करणारी व्यक्ती आहे.   -इतर समाजाला तसेच ओबीसी समाजाला हिंनवायच.. खालून काढून बोलायचं.   -फुले शाहू आंबेडकरांचा बॅनर स्वतःचा स्टेजवरून काढायचं..  -दोन गुन्हेगारी याचिका या व्यक्तीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आहे.  -उच्च न्यायालयाने निरीक्षणा नोंदवले आणि आदेश देखील दिले आहे.  -पूर्व इतिहास पाहताच मनोज जरंगे यांचा पोलिसांवर हल्ले असतील.. मुंबई हे आर्थिक राजधानीला डिस्टर्ब करण्यासाठी मध्ये येतो.  -मनोज जरांगे यांनी सांगितले मी सरकारी डॉक्टरला तपासू देणार नाही.  -शाळेचे विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असताना आंदोलन करता येणार नाही ते उच्च न्यायाने सांगितले असताना  -काल आपण पाहिलं असेल की लहान बाळाला त्याची आई एसटी महामंडळाच्या बसने दवाखान्यात जात होती... या जरांगे यांच्या कारवायामुळे आणि निर्देशांमुळे त्या बाळाला दवाखान्याला जातं आलं नाही.  -आई रडत होती.. ती तळमळ करत होती.  -संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महामार्ग थांबवलं जात आहे.  -जीडीपी वर धोका आणि नुकसान निर्माण होतो आहे.  -परत मुंबई येतो जीवाचं काय होईल..  -राष्ट्रवादीचे वय वृद्ध पक्षाचे पुढारी शरद पवार यांनी काय हवा भरली आहे का ?   -हे तपासणं आवश्यक आहे.  -सरकारने तातडीने उच्च न्यायालयात निर्देश घेतात आता पर्यंतचे गुन्हे दाखल झाले.  -सगळे जे गुन्हे दाखल झाले आहेत रस्ता रोको असतील.. गाड्या फोडल्या असतील लोकांच्या घर जाळले असतील.  -या सर्व गुन्ह्याच्या बाबतीत मनोज जरांगे यांना ३४ खालचा आरोपी हे याचिकेत म्हणणं आहे.  -या सर्व  गुन्ह्याच्या बाबतीत मध्ये मनोज जरंगे यांना आरोपी केले पाहिजे.  -माझ्या सरकारकडे दोन मागण्या आहे  -मनोज जरंगे यांना स्थान बंद करा..  -मनोज जरांगे यांना अटक करा

महाराष्ट्र व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget