एक्स्प्लोर
Advertisement
Ganesh Visarjan 2020 | मुंबई-पुण्यातील विसर्जन यंदा कसं असणार?
आज अनंत चतुर्दशी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण यंदा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने गणरायाला निरोप दिला जाईल. अनंत चतुर्दशीला मुंबईतील माहौल कसा असतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण यावर्षी मुंबईचा राजा, लालबागचा राजा किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचं निर्णय घेतला आहे. परिणामी पण यंदाचं चित्र पूर्णत: वेगळं आहे. तर पुण्यातील गणेशोत्सवाची ख्यातीही देशभरात आहे, कोरोना संकटात इथेही साधेपणा विसर्जन सोहळा पार पडणार आहे. मानाच्या गणपतीचं मंडपातच विसर्जन होणार आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 08 November 2024
ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024
Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha
ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024
Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement