एक्स्प्लोर
Advertisement
Dombivali : मैत्रिणीनंच केली मैत्रिणीची हत्या, डोंबिवलीत एकट्या राहणाऱ्या वृद्धेची हत्या
डोंबिवलीतील टिळक नगर परिसरात एका वृद्ध महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. विजया बाविस्कर असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून त्या ५८ वर्षाच्या होत्या. आनंद शीला या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर विजया बाविस्कर या एकट्याच राहत असत. आज सकाळी धुणीभांडी करणारी महिला आली असता त्यांना विजया यांचा मृतदेह आढळून आला. टिळक नगर पोलीस या घटनेचा अधिक तपास करताहेत. दरम्यान विजया बाविस्कर यांची हत्या कोणत्या उद्देशातून करण्यात आली याचा छडा लावण्याचं आव्हान डोंबिवली पोलिसांसमोर असणार आहे.
महाराष्ट्र
Tirupati Temple : तिरुपती मंदिरातल्या प्रसादातील भेसळ प्रकरणी कारवाईची मागणी
ABP Majha Headlines 3 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
Wardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावले
Eknath Shinde Wardha Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाही
ABP Majha Headlines 2 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
भारत
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement