एक्स्प्लोर
Advertisement
FASTAG इतिहासजमा होणार? फास्टॅगऐवजी GPS System ने टोलचे पैसे बॅंकेतून वजा करणारी यंत्रणा उभारणार
टोल नाक्यावरच्या वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं फास्टॅग आणला.. मात्र आता फास्टॅगही इतिहासजमा करण्याची तयारी केंद्र सरकारनं सुरु केल्याचं कळतंय. फास्टॅगऐवजी जीपीएस यंत्रणेच्या मदतीनं थेट बँक अकाऊंटमधून टोलचे पैसे वसूल करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. परिवहन आणि पर्यटनसंदर्भातल्या संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष टी जी व्यंकटेश यांनी बुधवारी संसदेत एक रिपोर्ट सादर केला आहे.
महाराष्ट्र
Karjat Kasara local Update : कर्जत, कसारा या मार्गावर जाणाऱ्या लोकल दीड तास उशिराने
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion