एक्स्प्लोर
Advertisement
Farmers Long March : शेतकरी पुन्हा सज्ज, लाँग मार्चची तयारी शेवटच्या टप्प्यात, लवकरच होणार सुरूवात
अकोले ते लोणी दरम्यान लाँग मार्चला सुरुवात होणार आहे... त्यापूर्वी आंदोलकाच्या जेवणाची तयारी सुरू झाली आहे आहे... वरण-भात आणि वांग्याची भाजी असा बेत आंदोलकांनी केलेला आहे... जेवण केल्यानंतर आंदोलक लाँग मार्चला सुरुवात करणार आहेत.. नगर जिल्ह्यातील अकोलेमधून निघणाऱ्या किसान सभेच्या लाँग मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली. अजित नवले यांना पोलिसांनी बजावली नोटीस. किसान सभा मात्र आंदोलनावर ठाम.
महाराष्ट्र
Anil Parab Full PC : मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे : अनिल परब : ABP Majha
Pune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओ
Bhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024
Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
भारत
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion