Fake Medicine Scam : विशाल एंटरप्राईजेसकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचा वापर थांबवण्याच्या सूचना
माझाच्या बातमीनंतर विशाल एंटरप्राईजेसकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचा वापर थांबवण्याच्या सूचना.. अन्न आणि औषध प्रशासनाकडून सर्व औषधांची तपासणी करण्याचेही आदेश
माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात येथे विशाल इंटरप्राईजेस कोल्हापूर यांच्याकडून औषधांचा पुरवठा केला होता. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना शासनाच्या सूचना विशाल इंटरप्राईजेस नावाच्या कंपनीने पाठवलेले सर्व औषधींचा वापर थांबवा. अन्न औषध प्रशासनाकडून सर्व औषधींची तपासणी करा. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात 33 औषधांचा पुरवठा सर्वांचा वापर थांबवला. घाटी रुग्णालयातील दोन कोटीच्या औषधांच्या पुरवठा टेंडर मधूनही या कंपनीला वगळलं. एफडीआयच्या तपासणीनंतरच विशाल इंटरप्राईजेस चे औषध गुणवत्तापूर्वक निघाली तरच वापरा.
शिवाय प्रत्येक रुग्णालयाना मरिस्टल फॉर्म्युलाशन उत्तराखंड, रिफंड फार्मा केरळ, बायोटेक फॉर्मुलेशन आंध्रप मेलवान बायो सायन्सेस केरळ, एस एम एन लॅब उत्तराखंड या पाच उत्पादक यांच्याकडून कुठल्या औषधांचा पुरवठा झाला याची माहिती देखील आज झालेल्या व्हीसी मध्ये घेण्यात आली..
अजितदादा काल सांगत होते निवडणूक देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे पण आम्ही निवडणुका घेत नव्हतो तर आमची मत कुठे गेली हे तपासून होता .. त्याला अडवायचे काही कारण नव्हतं .. तुम्हाला अडवलं याचा अर्थ मशीन मध्ये संपूर्ण डाळच काळी आहे
निवडणूक आयोग जर मॉक पोल करते तर तुम्हीही मॉक पोल करीत होता मग तुम्हाला अडवायचं कारण नव्हतं .. म्हणजे यात गडबड आहे ते आम्ही हरलो म्हणून नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी जो कोणी पुढाकार घेईल त्याच्यामागे उभे राहण्यासाठी आम्ही आलो आहोत
आम्ही जरी निवडून आलो असतो आमचे सरकार आले असतील ते तरीसुद्धा रात्री मतदान कसं झालं हे आम्ही निवडणूक आयोगाला विचारलं असतं