एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena Symbol : शिवसेनेच्या चिन्हाबाबतचा निर्णय आज येणार? कुणाला मिळणार धनुष्यबाण ABP Majha
शिवसेनेतल्या ठाकरे आणि शिंदे गटातील दसरा मेळाव्याची लढाई संपली असलीय.. मात्र आता धनुष्यबाण या चिन्हासाठी दोन्ही गटातील राजकीय सामना केंद्रीय निवडणूक आयोगात रंगणार आहे... शिवसेना आणि शिंदे गटाला या संदर्भात कागदपत्रं सादर करण्यासाठी दिलेली मुदत संपलीय. दोन्ही गटांना आज निवडणूक आयोगासमोर कागदपत्रं आणि प्रतिज्ञापत्रं सादर करावी लागणार आहेत. त्यातच मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होतेय. त्यामुळे शिवसेनेतल्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचं काय होणार याची उत्सुकता वाढलीय.
महाराष्ट्र
Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीला वेग
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha
Sanjay Raut Full PC : दिल्लीतली महाशक्ती महाराष्ट्रात खेळ करत आहे - संजय राऊत
Sunil Tatkare Navi Delhi : जास्त ठिकाणी लढलो असतो तर जागा जास्त मिळाल्या असत्या - सुनील तटकरे
Ajit Pawar Delhi Visit : अजित पवारांच्या दिल्लीवारीचं कारण माझाच्या हाती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement