एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra : चिपी विमानतळ ते शिवभोजन थाळी, शिंदे-फडणवीस सरकारचे 14 मोठे निर्णय ABP Majha
शिंदे-फडणवीस सरकारची आज कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने 14 मोठे निर्णय घेतलेत. या बैठकीत मविआ सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी, आणि चिपी विनातळाच्या नामाकरणाबाबत मोठा निर्णय़ घेतलाय. चिपी विनातळाच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातही सुरू राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री शिवभोजन थाळीबाबत आता आढावा घेणार आहेत. तर सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या
ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
भविष्य
मुंबई
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement