एक्स्प्लोर
Petro Bomb : पेट्रोलने भरवलेला बॉम्ब पेटवताच मोठ स्फोट, घटनेचा थरारक व्हिडिओ
उत्तर प्रदेशातील हापूर (Hapur) येथे एका पोलीस हवालदाराचा (Police Constable) भररस्त्यात गोंधळ घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल रोहित (Rohit) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, तो मद्यधुंद अवस्थेत दिल्ली रोडवर रहदारीच्या मधोमध बसून आरडाओरडा करत होता. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, 'अशा वर्तनाला कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही आणि विभागीय नियमांनुसार या संपूर्ण प्रकरणावर कठोर कारवाई केली जाईल,' असे स्पष्ट केले आहे. रोहित हा हापूर नगर कोतवालीमध्ये तैनात होता. त्याच्या या कृत्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. उपस्थितांनी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला रस्त्यातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागाने तातडीने कारवाई करत कॉन्स्टेबल रोहितला चौकशी होईपर्यंत निलंबित केले आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















