एक्स्प्लोर
Advertisement
Diwali 2021 : Ratnagiri मध्ये दिवाळीनिमित्त प्रदर्शनाचं आयोजन, ग्रामीण भागातील महिलांना रोजगार
रत्नागिरी शहरातील शिवाजी स्टेडियम येथे महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या गृहपयोगी वस्तुंचं प्रदर्शन भरवलं गेलंय. सरस असं या नाव या प्रदर्शनाला दिलं गेलं आहे. मुख्यबाब म्हणजे दिवाळीच्या फराळापासून, मच्छि, खाण्याचे विविध प्रदर्शनासह महिलांना घरात तयार केलेल्या वस्तु या ठिकाणी उपलब्ध आहेत. विविध प्रकारचे 80 स्टॉल्स या ठिकाणी असून यातून महिलांना चांगला नफा देखील मिळणार नाही. रत्नागिरी शहरासह आसपासचे नागरिक देखील या ठिकाणी येत आहेत.
महाराष्ट्र
Radhakrishna Vikhe Patil PC | विधानसभेच्या तोंडावर मोठी इन्कमिंग होणार- राधाकृष्ण विखे पाटील
Baba Siddiquir 4 th Accused : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटली
Samir Bhujbal on Baba Siddique | "बाबा सिद्दिकींची हत्या दुर्दैवी" समीर भुजबळांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis Sabha Gondia | देवेंद्र फडणवीसांच्या सभेत पावसाची हजेरी, लोकांची उडाली तारांबळ
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 05 Pm टॉप हेडलाईन्स 05 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement