Radhakrishna Vikhe Patil PC | विधानसभेच्या तोंडावर मोठी इन्कमिंग होणार- राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil PC | विधानसभेच्या तोंडावर मोठी इन्कमिंग होणार- राधाकृष्ण विखे पाटील
स्वातंत्र्यदिनी शिवप्रहार प्रतिष्ठान आणि श्रीरामपूर जिल्हा कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर शहरात शिवस्मारक व प्रभू श्रीरामांच्या नावाने असलेल्या जिल्हा निर्मितीसाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आलं... प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिले गेलं तर श्रीरामपूर कडकडीत बंद ठेवत सरकारला इशारा देखील देण्यात आला होता... अखेर या 59 दिवसांच्या लढायला यश आला असून पालकमंत्री विखे पाटील यांनी आज आंदोलन स्थळी भेट देत शिवस्मारकाचे काम उद्यापासून सुरू करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं...






















