एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Samir Bhujbal on Baba Siddique | "बाबा सिद्दिकींची हत्या दुर्दैवी" समीर भुजबळांची प्रतिक्रिया
Samir Bhujbal on Baba Siddique | "बाबा सिद्दिकींची हत्या दुर्दैवी" समीर भुजबळांची प्रतिक्रिया
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष व माजी खा.समीर भुजबळ यांनी नाशिकच्या येवल्यात व्यक्त केली..मी मुंबईलाच निघालो आहे, अजितदादा पवार व प्रफुल्लभाई देखील मुंबईला येत आहे.या घटनेत काही लोकांना ताब्यात घेतले आहे..मात्र याआधीही आमचे भायखळ्याचे तालुकाध्यक्षांची हत्या झाली त्यात काही लोकांना ताब्यात घेतले.. मात्र मुख्य सूत्रधार अद्याप सापडला नाही..पोलिसांनी विनंती आहे.यातील मुख्य सूत्रधार जोपर्यंत सापडत नाही सुयोग्य तपास व्हावा अशी मागणीही समीर भुजबळ यांनी केली.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 8 AM : 27 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 27 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Ratnagiti Weather : रत्नागिरीत धुकेच धुके... सोबत कमालीचा गारठा
Dhananjay Chandrachud : संजय राऊतांच्या आरोपांवर चंद्रचूड यांचं उत्तर
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :27 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement