एक्स्प्लोर
Advertisement
Dhule : ट्रक पलटी झाल्यानं भीषण स्फोट केमिकल टॅंकर आगीत खाक , आगीच चालकाचा मृत्यू : ABP Majha
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर केमिकलयुक्त पदार्थ वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात होऊन भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यात संपूर्ण टँकरने पेट घेतला टँकर जळून खाक झाला असून यात टँकर चालक अडकल्याने आगीत होरपळून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र
Sharad Pawar Meet Ajit Pawar : पवारांचा वाढदिवस, अजितदादा भेटीला; सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत
ABP Majha Headlines : 05 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : संध्याकाळच्या बातम्या : 12 डिसेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 03 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Fatima Kurla Bus Accident : तिच्या बांगड्या काढल्या;फातिमाच्या लेकीने सांगितली आपबीती #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
भारत
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement