एक्स्प्लोर
Advertisement
Devendra Fadanvis Speech : उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ, त्यांना वेड लागलंय, देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका
Devendra Fadanvis On Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ, त्यांना वेड लागलंय, देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका... शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत 2019 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीआधी नेमकी काय चर्चा झाली होती यावरून सुरू झालेलं राजकारण काही संपायचं नाव घेत नाही. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी दिल्लीत जातो असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेत, त्यांना वेड लागलंय असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा केलेला दावा खोडून काढला आहे
महाराष्ट्र
TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha
TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha
Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बॉलीवूड
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion