एक्स्प्लोर

Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Govinda Wedding Photo : गोविंदा आणि सुनीता अहुजाच्या (Sunita Ahuja) लग्नाचे आणि रिलेशनदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गोविंदा-सुनीताचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Govinda Sunita Ahuja Dating Wedding Unseen Photo : बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता (Sunita Ahuja) यांना छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांमध्ये पाहण्यात आलं आहे. गोविंदाचं विनोदाचं टायमिंग खूप कमी लोकांना माहिती आहे. गोविंदाची पत्नी सुनीतादेखील मस्ती-मजा करण्यात अग्रेसर आहे. गोविंदासोबत थिरकण्यासाठी अनेक लोकप्रिय अभिनेत्रींचीदेखील इच्छा असते. सुनीता अहूजासोबत मात्र गोविंदा डान्स करताना दिसून आलेला नाही. गोविंदा आणि सुनीता रिअॅलिटी शोमध्ये जेव्हा एकत्र दिसू लागले त्यानंतर त्यांची जोडी गाजली. गोविंदा आणि सुनीताचा बॉन्ड खूपच कमाल आहे. 

गोविंदा अन् सुनीताचे अनसीन फोटो (Govinda Sunita Ahuja Unseen Photo)

गोविंदा आणि सुनीताचे दोन मुलं आहेत. स्टेट्स क्वीन नामक इंस्टाग्राम हँडलने जोडप्याचे अनसीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नाच्या सुरुवातीच्या फोटोंमध्ये तरुण गोविंदा दिसून येत आहे. तर सुनीता कॉलेजमध्ये जाणारी तरुण मुलगी दिसत आहे, फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. काही फोटोंमध्ये गोविंदाची मुलगीदेखील दिसत आहे. काही फोटो खास ओकेजनचे आहेत. यात जोडप्याचा ट्रेडिशनल अंदाज पाहायला मिळत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by 💞Old Songs Lover💞 (@status_queen59)

गोविंदा-सुनीताचं कसं जमलं?

गोविंदाने स्वत: कपिल शर्मा कॉमेडी शोमध्ये आपल्या रिलेशनबद्दल भाष्य केलं. त्यावेळी गोविंदा म्हणाला की, गोविंदाची पत्नी सुनीताची मोठी बहिण त्याची मामी लागते. तिचं नाव अनीता असून ती गोविंदाचे मामा आनंद सिंह यांची पत्नी आहे. स्ट्रगलच्या तीन वर्षांत गोविंदा आपल्या मामाच्या घरी राहत असे. तिथे सुनीताचं खूप येणं-जाणं होतं. त्यावेळी एकमेकांना भेट असताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे 11 मार्च 1878 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. 

गोविंदाने सुनीता आहूजासोबत गुपचूप लग्न केलं होतं. लग्नामुळे आपल्या करिअरवर परिणाम होईल असं त्याला वाटत होतं. त्यामुळे 1 वर्ष त्याने लग्न झाल्याचं सर्वांपासून लपवून ठेवलं. टीनाच्या जन्मानंतर गोविंदाने सुनीतासोबत लग्न झाल्याचं कबुल केलं. अभिनेत्याने स्वत: एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती. गोविंदाने बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. 

संबंधित बातम्या

Govinda Krishna Controversy : भाचा कृष्णावर 'या' कारणांनी नाराज आहे गोविंदा; त्याने वारंवार...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलवर बंदी! वाघिणीसह 5 बछड्यांना घेरल्यानंतर हायकोर्टाची कठोर भूमिका
आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलवर बंदी! वाघिणीसह 5 बछड्यांना घेरल्यानंतर हायकोर्टाची कठोर भूमिका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
Mumbai Crime: अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा करत खुणावलं, नागरिकांनी रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली
अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा केला, रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली, गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case: कोयता, 41 इंचाचा रॉड, फायटर अन्... संतोष देशमुखांच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम
रॉड, फायटरने बेदम मारुनही संतोष देशमुखांचा जीव जात नव्हता, हैवान आरोपींनी छातीवर उड्या मारल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 07 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सNagpur HMPV Virus Cases : नागपूरमध्ये दोन मुलांना एचएमपीव्हीची लागण, घरी उपचार घेऊन दोघे बरे झालेABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 07 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTulja Bhavani Mandir Temple : तुळजाभवानीच्या गाभाऱ्याला पुरातन झळाळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलवर बंदी! वाघिणीसह 5 बछड्यांना घेरल्यानंतर हायकोर्टाची कठोर भूमिका
आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलवर बंदी! वाघिणीसह 5 बछड्यांना घेरल्यानंतर हायकोर्टाची कठोर भूमिका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
Mumbai Crime: अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा करत खुणावलं, नागरिकांनी रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली
अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा केला, रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली, गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case: कोयता, 41 इंचाचा रॉड, फायटर अन्... संतोष देशमुखांच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम
रॉड, फायटरने बेदम मारुनही संतोष देशमुखांचा जीव जात नव्हता, हैवान आरोपींनी छातीवर उड्या मारल्या
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुंबईत CM फडणवीसांच्या भेटीला, काय चर्चा होणार? राज्याचं लक्ष
मोठी बातमी : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुंबईत CM फडणवीसांच्या भेटीला, काय चर्चा होणार? राज्याचं लक्ष
Sam Konstas Salary : विराटशी पंगा घेणाऱ्या 19 वर्षीच्या पोरांचा पगार कोटींनी वाढला! एका सामन्यासाठी घेणार इतके पैसे? वाचून थक्क व्हाल!
विराटशी पंगा घेणाऱ्या 19 वर्षीच्या पोरांचा पगार कोटींनी वाढला! एका सामन्यासाठी घेणार इतके पैसे? वाचून थक्क व्हाल!
मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
Embed widget