एक्स्प्लोर
Delhi Blast: i20 कारमध्ये स्फोट, घटनास्थळी शार्पनेल नाही, Delhi Police कडून 4 संशयित ताब्यात.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या i20 कार स्फोटात (Car Blast) नऊ जणांचा मृत्यू झाला असून तपास यंत्रणांनी तपास तीव्र केला आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) पहाडगंज (Paharganj) आणि दरियागंज (Daryaganj) भागातील हॉटेल्सवर छापे टाकून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पहाडगंज आणि दरियागंजमधील हॉटेलमध्ये शोधमोहीम राबवून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे'. तपासात घटनास्थळी कोणतेही शार्पनेल किंवा खिळे आढळले नाहीत, जे बॉम्बस्फोटासाठी असामान्य आहे. या प्रकरणी UAPA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, CCTV फुटेजमध्ये संशयित एकटाच दिसत असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















