एक्स्प्लोर
Advertisement
Nanded Crime : नांदेडमध्ये महिला डॉक्टरचा गूढ मृत्यू, लॉजवर आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
नांदेडमधील पंजाब लॉजवर डॉक्टर महिलेचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळलाय. विद्या अमोल सुंकवाड असं या महिलेचं नाव असून ती भोकर इथली रहिवाशी असल्याचं सांगितलं जातंय. गळा आणि हात चिरलेल्या रक्ताच्या थारोळ्यात संशयास्पद अवस्थेत या महिलेचा मृतदेह आढळलाय. ही महिला २३ मार्चपासून बेपत्ता असल्याची तक्रार भोकर पोलिसात देण्यात आली होती. महिलेच्या हातात कटर असल्याने ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. मात्र लॉज मधील रूममध्ये मिळालेले दोरी,विविध औषध गोळ्या, कटर यामुळे आत्महत्या की हत्या असं गूढ निर्माण झालंय.
महाराष्ट्र
Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाई
Kolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special Report
Sharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?
Vidhan sabha Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Baramati Vastav 102 : Ajit Pawar vs Yugendra Pawar? बारामतीच्या आठवडी बाजारात कुणाची चर्चा ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
भविष्य
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement