एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Christmas Celebration : ख्रिसमस साजरा करण्यासाठी माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी
देशात आणि जगात ख्रिस्ती बांधवांचा ख्रिसमस हा सण साजरा होत आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, मोठ्या संख्येने लोक आपापल्या मित्र-मंडळी आणि नातेवाईकांसह चर्चच्या ठिकाणी पाहोचले.देशभरात नाताळचा उत्साह, चर्चमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. कोरोना काळानंतर सगळेच सण अगदी उत्साहात साजरे केले जात आहेत. रांचीमध्ये ख्रिसमस साजरा करण्यासाठी 'ख्रिसमस कार्निव्हल' आयोजित करण्यात आला होता.
कुलाबा, मुंबई येथील आर्चबिशप कार्निवल ओसवाल्ड्स येथे ख्रिसमस साजरा करण्यात आला. नाताळ सणानिमित्त मुंबईतील वांद्रे येथील माऊंट मेरी चर्च दिव्यांनी उजळून निघाले होते. मुंबईतील वांद्रे येथील ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी माऊंट मेरी चर्चला संपूर्णपणे लुकलुकणाऱ्या ताऱ्यांनी सजविण्यात आले
महाराष्ट्र
![MCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/f0e96db3b67c4d2eb4b04e53c647d3ab1720351461038976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
MCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा
![Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/54d48cff2110e05c060d307af847de6f1720349092555976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी
![ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/055cf62cdac438fd9e4372c46ac10fb01720348386379976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024
![Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/125dba6c580027c37a2bad7e8513ff831720344376478719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होता
![Anandache Paan : अनुवादक प्रफुल्ल शिलेदार आणि लेखक हृषिकेश पाळंदे यांच्याशी खास गप्पा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/3b4483ccb9d95eebfd44968aeb45eea91720343962066719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anandache Paan : अनुवादक प्रफुल्ल शिलेदार आणि लेखक हृषिकेश पाळंदे यांच्याशी खास गप्पा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
ठाणे
सोलापूर
रत्नागिरी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion