एक्स्प्लोर
Advertisement
CM Shinde Helps Ganesh Mali:अपंग गणेशच्या मदतीला धावले मुख्यमंत्री, चिमुरड्याचं स्वप्न होणार पूर्ण
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील असलोद गावात राहाणाऱ्या गणेश माळी या चिमुरड्याच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून गेलेत. गणेशला दोन्ही हात नाहीयेत, आणि त्याचं सैन्य दलात जाण्याचं त्याचं स्वप्न आहे. त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री पुढे सरसावलेत. गणेशची अवस्था बघून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याला तातडीनं पहिल्या टप्प्यात ५ लाखांची मदतही केली. तसंच खासदार श्रीकांत शिंदेंनीही गणेशला ५ लाखांची मदत केलीय. यासोबतच गणेशला कृत्रिम हातही बसवण्यात येणारेत..
महाराष्ट्र
Shinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार
Devendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीस
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
BJP Melava Navi Mumbai : अमित शाह यांच्या बैठकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी बनवले बोगस आयडी
ABP Majha Headlines : 2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion