एक्स्प्लोर
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Gold Rate: मात्र, गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ झाली असून पितृपक्षातही सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर आज 77 हजार 500 एवढा आहे.

gold rate in iran
1/7

भारतात गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी बेजट 2024 सादर केल्यानंतर सोन्याच्या किंमती 3 ते 4 हजार रुपयांनी उतरल्या होत्या.
2/7

मात्र, गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ झाली असून पितृपक्षातही सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर आज 77 हजार 500 एवढा आहे.
3/7

भारतातील सोन्याचे वाढते दर पाहता विदेशातील सोन्याच्या दरात वाढ झालीय का हेही पाहता येईल. इराण हा पश्चिम आशियातील एक देश आहे, त्याची राजधानी तेईरान आहे.
4/7

इराणमध्ये 24 कॅरेट 1 तोळा सोन्याचा दर 41,881 इराणी रियाल (चलन) एवढं आहे. तर, 5 तोळे म्हणजे 50 ग्रॅम सोन्याची किंमत 2,09,408 इराणी रियाल एवढी आहे.
5/7

दरम्यान, इराणमध्ये भारतातील एक रुपयाची किंमत 502.50 इराणी रियाल एवढी आहे. त्यामुळे, भारताच्या तुलनेत इराणमध्ये सोनं जास्तीत जास्त स्वस्त असल्याचं दिसून येतं.
6/7

सोनं हा मौल्यवान आणि साधारणपणे सर्वात महागडा धातू मानला जातो. दागदागिने बनवणे आणि मंगलप्रसंगी आपल्याकडे सोन्याला विशेष महत्त्व आहे.
7/7

सोनं हा भावनिक आणि नात्यांशी जोडणारा देखील धागा आहे, लग्नकार्यात सोन्याचे दागिने करावेच लागतात, असा अलिखीत नियम आहे. तर, मनी-मंगळसुत्र तरी गरिबातील गरीत जोडपेही लग्नात करतात.
Published at : 01 Oct 2024 02:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
व्यापार-उद्योग
पुणे
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
