एक्स्प्लोर
Chandrapur Tadoba Tiger Reserve : सलगच्या सुट्ट्यांमुळे ताडोबात पर्यटकांची गर्दी
Chandrapur Tadoba Tiger Reserve : सलगच्या सुट्ट्यांमुळे ताडोबात पर्यटकांची गर्दी सलगच्या सुट्ट्या आणि ख्रिसमसनिमित्त पर्यटकांनी पर्यटनस्थळी गर्दी केलीय. कोकणापाठोपाठ चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केलीय. निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्याप्रमाणात पर्यटक ताडोबामध्ये दाखल झालेत. गेल्या काही वर्षात राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेत उत्तम सुसूत्रता आली आहे. त्यामुळे पर्यटकांना बुकिंग्स घरबसल्या ऑनलाईन करता येतात. त्यामुळे ताडोबाला पोहोचणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.
महाराष्ट्र
Anjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊ
Sunil Tatkare : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6 PM : 27 Jan 2025 : ABP Majha
Baburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवार
Beed Sudarshan Ghule : सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement