एक्स्प्लोर
Advertisement
Chandrakant Patil : उद्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चार दिवसीय दिल्ली दौऱ्यावर
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत गुप्त भेट झाल्याची माहिती आहे. त्याआधी आशिष शेलार आणि अमित शाहांसोबत स्वतंत्र बैठक झाली आहे. आधी देवेंद्र फडणवीस त्यानंतर आशिष शेलार अमित शाह यांना भेटले. यानंतर आता उद्यापासून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजप नेत्यांच्या या बैठकांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप नेत्यांच्या अमित शाह यांच्या सोबतच्या स्वतंत्र बैठकांचा नेमका अर्थ काय? असा सवालही उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र
Sanjay Kadam Dapoli : दापोली विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत घोळ? संजय कदम आक्रमक
1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | 23 OCT 2024
Top 25 : टॉप 25 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 23 ऑक्टोबर 2024: ABP Majha
Mahesh Sawant Mahim Vidhan Sabha : माहिम मतदारसंघ ठाकरे पक्षाचे महेश सावंत यांच्या नावाची घोषणा
Poharadevi Sunil Maharaj : पोहरादेवीचे महंत सुनील महराज यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement