एक्स्प्लोर
Local Body Polls: तळेगावमध्ये BJP-NCP युती, नगराध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला
तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी महायुतीची घोषणा केली आहे. या युतीनुसार नगराध्यक्षपद अडीच-अडीच वर्षे दोन्ही पक्षांमध्ये विभागले जाणार आहे. भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी एकत्र येत हा निर्णय जाहीर केला, मात्र लोणावळा आणि वडगावमध्ये दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके म्हणाले, 'महायुती ही तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये झाली, अशा पद्धतीनं बाळाभाऊांनी जे जाहीर केलं, तेच मी देखील जाहीर करतो.' या निवडणुकीत सर्व २८ जागांवर महायुतीचे उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत
Advertisement
Advertisement






















