एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 Home : प्रतीक्षा संपली! चक्रव्यूह उलगडणार, 'बिग बॉस'च्या घराची पहिली झलक

Bigg Boss Marathi Season 5 Home : प्रतीक्षा संपली! चक्रव्यूह उलगडणार, 'बिग बॉस'च्या घराची पहिली झलक शंभर दिवसांचा राडा ज्या घरात होणार आहे, ते घर आता स्पर्धकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालंय. याच घरातमध्ये मागील 4 सिझनच्या स्पर्धकांनी राडा घातला होता. आता पुन्हा एकदा एक नवा कोरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi Season 5) घराची झलक एबीपी माझाच्या प्रेक्षकांना दाखवण्यात आली आहे.   बिग बॉसची यंदाची थीम ही चक्रव्यूह अशी आहे. त्यामुळे घरातील स्पर्धक यंदा चक्रव्यूहात अडकणार आहेत. तिच थीम लक्षात घेऊन स्पर्धकांसाठी बिग बॉसच्या घराची रचना करण्यात आली आहे. यासाठी जवळपास 50 दिवस जवळपास 250 कामगार काम करत होते. या सगळ्याची सफर एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी दाखवण्यात आली आहे.   बिग बॉसच्या घराची नवी थीम आतापर्यंत बिग बॉसच्या घराला एक मराठमोळा साज होता. पण यंदा तो साज कुठेही पाहायला मिळत नाहीये. यंदा बिग बॉसचं घर ग्लॅमरस झालंय. त्यामुळे घरातले स्पर्धकही ग्लॅमरस असणार असल्याचं म्हटलं जातंय. बिग बॉसच्या या घराला ओमंग कुमार यांनी सजवलं आहे.   कसं आहे बिग बॉसचं घर? बिग बॉसच्या घरात गार्डन एरिया दरवर्षीप्रमाणे तयार करण्यात आलाय. याच गार्डन एरियामध्ये स्विमिंग पूल सारख्या सुविधा आहेत. तसेच याच गार्डन एरियामध्ये एक वेगळी रुम देखील तयार करण्यात आली आहे. बिग बॉसच्या हॉलमध्ये किचन, डायनिंग टेबल अशा सगळ्या सुविधा आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरात यंदा अनेक वेगवेगळ्या गोष्टी या आहेत, ज्यांचा टास्कशी संबंध असणार आहे.   हे स्पर्धक होणार सहभागी? बिग बॉसकडून काही स्पर्धकांचे नॉन रिव्हिल प्रोमो देखील शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये गायक अभिजीत सावंत याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे एका परदेसी गर्लचा देखील प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे ही परदेसी गर्ल कोण असणार याची देखील उत्सुकता लागून राहिली आहे. अभिनेता शुभंकर तावडे देखील बिग बॉसच्या घरात सहभागी होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. कारण शुभंकरच्या सोशल मीडिया पोस्टवरुन तो घरात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकर हिच्या देखील नावाची जोरदार चर्चा आहे.    रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. अशातच आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन वाजवायला सज्ज आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget