एक्स्प्लोर
Advertisement
Bharat Bandh | ऐतिहासिक शेतकरी संप करणाऱ्या पुणतांबा गावात कडकडीत बंद
नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला 'भारत बंद' कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
महाराष्ट्र
Ambadas Danve : परिवर्तनासाठी मतदान करणं गरजेचं - अंबादास दानवे
Amit Thackeray: मतदानाच्या दिवशी अमित ठाकरे Sada Sarvankar आमनेसामने, एकमेकांना दिल्या शुभेच्छा
Sushil Kumar Shinde : सुशीलकुमार शिंदेंनी आघाडी धर्म मोडला, अपक्ष उमेदवार धर्मराज काडादींना मतदान
Amit Thackeray Mahim : मनसेचा सत्ता स्थापनेत मोठा वाटा असेल - अमित ठाकरे
Bachchu Kadu : मतदार अतिशय ताकदीनं मतदान करेल - बच्चू कडू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement